
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
Bihar Election Voting Update: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली, मतदानावेळी दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. ...

व्यापार :अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
Anil Ambani ED: अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. आता पुन्हा एकदा तपास यंत्रणा सक्तवसूली संचालनालयानं रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावलंय. पाहा काय आहे यामागचं कारण. ...

राष्ट्रीय :भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
सौरभ भारद्वाज यांनी एका व्हिडिओमध्ये याबाबत मोठा दावा केला. भाजपचा एक कार्यकर्ता ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आधी मतदान करतो. त्यानंतर, आज, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, तो बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान करतो, असा दावा त्यांनी केला. ...

राष्ट्रीय :"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
श्वेता गेल्या एक महिन्यापासून अभ्यास सोडून प्रचार करत आहे. ...

पुणे :मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहाराने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप झाला. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

राष्ट्रीय :बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
Bihar Assembly Election 2025 Voting: निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. ...

क्राइम :चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
पतीने दुसऱ्या एका तरुणाशी बोलल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्नीचे नाक ब्लेडने कापून टाकले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ...

ऑटो :याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
या यादीत Curvv EV, Nexon EV, Punch EV आणि Tiago EV चा समावेश आहे. ...

सोशल वायरल :तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
Anunay Sood : मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट! ...

व्यापार :₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
फिनटेक कंपनीच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत एक्सपर्टदेखील 'बुलिश' आहेत. त्यांचं मत आहे की, येत्या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १६०० रुपये पर्यंत जाऊ शकतो. पाहा काय म्हटलंय एक्सपर्ट्सनं. ...

